ग्रंथालय व मराठी विभाग आणि कृष्णाली बुक वर्ल्ड,सातारा यांच्या संयुक्त विद्यामाने वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी अभिनव उपक्रम "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " अभियाना अंतर्गत आयोजित "पुस्तक प्रदर्शन २०२५" बुधवार दि.१ जानेवारी २०२५ उद्घाटक मा. डॉ.जयवंत चौधरी सर, व मा.डॉ. गुरुनाथ फगरे सर तसेच प्रमुख उपस्थिती पुस्तक प्रेमी मा . मदन दादा भोसले.